Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: Marathi Jokes

पोटभर हसा आणि हसवा -विनोदी कट्टा

गायीचे  दूध

Sonu

शिक्षिका :- गायीबद्दलची  सर्व  माहिती  समजली  का?

विध्यार्थी :-” हो  मॅडम !”

शिक्षिका :- राघू,  सांग  बर  गाय  आपल्याला  दूध  का  देते?

राघू :- कारण,  तिला  दूध  कसं  विकतात  याचं  ज्ञान  नसतं.

      आणखी  वेळ 

गणू :- मी  वाट्टेल  ते  ऐकून  घेणार  नाही. तुझे  शब्द  मागे  घे.Ganu

विनू :- नाही  घेत  जा !

गणू :- तुला  एक  मिनिट  वेळ  देतो.  विचार  कर.  नाहीतर…

विनू :- नाहीतर  काय  करशील.

गणू :- अजून  थोडा  वेळ  देईन.

 

   इमर्जन्सी

पोलीस  स्टेशनमध्ये  फोन  येतो.Jokes

पोपट :- हलो  एक  इमर्जन्सी  आहे,  जरा  लवकर  या.

पोलीस :- कोण  तुम्ही?  काय  झाले?

पोपट :- अहो  घरात  मांजर  शिरलंय.

पोलीस :- मांजर  शिरलंय  ही  इमर्जन्सी  होऊ  शकते  का?

पोपट :- अहो  मी  पोपट  बोलतोय,  मी  घरात  एकटाच  आहे!

 

     कुठे  होतो?

वर्गात  तास  सुरु  झाल्यावर  शिक्षकांनी  कालचा  अर्धा  राहिलेला  धडा  शिकविण्यास  सुरवात  केली  आणि विचारले,  काल  आपण  कुठे  होतो?

एक  मुलगा  उभा  राहिला  आणि  म्हणाला,  याच  वर्गात.Sonu

 

   यशस्वी  होण्यासाठी

मुलगा  उन्हात  उभा  राहून  पुस्तक  वाचत  असतो,Monu

आई :- अरे  उन्हात  का  उभा  आहेस?

मुलगा :- बाबाच  म्हणाले,  घाम  गाळल्याशिवाय  यश  मिळत  नाही !

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

मराठी कट्टा-(विनोदी विश्व)

[गैरहजर ]

ऑफिसात  नेहमी  गैरहजर  राहिल्याच्या  कारणावरून  मॅनेजरने  मला  कामावरून  काढून  टाकले.

अरे  पण  तू काहीतरी  कारण  सांगायचं ! माझे  वडील  आजारी  होते. त्यांच्यासाठी मला  रोज  हॉस्पिटलमध्ये जाव  लागायचं.

तसं  शक्य  नव्हत ! का ?

कारण  माझे  वडिलच  तिथं  मॅनेजर  होते.

[येरे  येरे  पावसा ]

एक  माणूस  देवळात  येऊन  मूर्तीकडे  पाहून  पाऊस  पडायची  प्रार्थना  करतो.  ते  पाहून  पुजारी त्याला  विचारतो,

तू  शेतकरी  आहेस  का?

त्यावर  तो  माणूस  उद्गारतो, ” नाही  नाही,  माझं  छत्र्यांच  दुकान  आहे.”

[घड्याळ   समजत  नाही ]

राजू :- (नोकरास ) – ” उद्या  मला  सकाळी  सहाला  उठव,  मला  अभ्यास  करायचाय.”

नोकर :- ” पण  बाळ,  मला  घड्याळ  समजत  नाही.  तू  असं  कर,  सहा  वाजले  की  मला  सांग,  मी  तुला उठवीन.”

[शिकवण ]

सोनू :- “आमच्या  पोपटाचा  उजवा  पाय  ओढला  की  तो  ‘हेलो’’ म्हणतो  आणि  डावा  पाय  ओढला  की ‘गुडबाय’.

सोनू :- “अस्स”. मग  दोन्ही  पाय  एकदम  ओढले  तर?”

पोपट – (मध्येच) “अरे  मुर्खा,  मी  पडेन  की !”

[संगीत]

संगीत  शिक्षक  छोट्या  मुलाला  संगीत  शिकवताना  आरोहाची  संज्ञा   देताना  सांगतात.

” सा रे गा मा   मा  गा रे सा !”

मुलगा :- ” सारेगा  मारेगा  मामा !”

[उतर]

गुरुजी :- ” बंड्या  उठ,  चार  वन्य  प्राण्यांची  नावे  सांग.”

बंड्या :- ” एक  सिंह  आणि  तीन  वाघ.”

[सीट  नाही]

एका  विध्यार्थीने  कॉलेजात  प्रवेश  घेण्यासाठी  अर्ज  केला.  त्यावेळी  त्याचा  अर्ज  परत  करत  तेथील  कार्यालय प्रमुख   म्हणाला.

” माफ  करा.  तुम्हाला  प्रवेश  मिळू  शकणार  नाही.  आता  कोणती ही  सीट  रिकामी  नाही.”

” सर,  तुम्ही  मला  फक्त  प्रवेश  द्या,  सीटचा  बंदोबस्त  मी  स्वतः  करेन.  माझ्या  वडिलांचं  फर्निचरच  दुकान आहे.”

विध्यार्थी  लगेच  म्हणाला.

 

Hope you liked ” मराठी कट्टा-(विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


मराठी कट्टा पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)

 संता : मला   वाटतं,  ती  तरुणी  बहिरी  आहे .

 बंता : तुला  कसे  माहीत ?

 संता : मी  आता  तिच्यासमोर  माझे  प्रेम  व्यक्त  केले,  तर  ती  म्हणते  कालच  नवीन  चप्पल  खरेदी केलेय.

शाळेला  आग  लागलेली  असते.  आता  आपल्याला  शाळेत  यावे  लागणार  नाही,  या  आनंदात  विध्यार्थी असतात . पण  एकच  विधार्थी  उदास  असतो .

शिक्षक: तू  उदास  का  आहेस ?

विधार्थी : सर , मला  प्रश्न  पडलाय , इतक्या  मोठ्या  आगीतून  तुम्ही  जिवंत  कसे ?

 बाबा : तू  आईशी  इतका  आवाज  चढवून  कसा  बोलू  शकतोस ?

 चिंटू: बाबा , तुम्हाला  कमीपणा  वाटतोय  का ?

 बाबा : का  बर ?  अस  का  म्हणतोस ?

 चिंटू: तुम्ही  मोठ्या  आवाजात  बोलू  शकत  नाहीत  ना?

भिकारी : साहेब ,  मला  १५०  रुपये  द्या . माझ्या  परिवाराला  भेटायचं  आहे……..

साहेब : कुठे  आहेत  तुझे  कुटुंब ?

भिकारी : मल्टीप्लेक्समध्ये  सिनेमा  बघत  आहेत .

पत्नी: लवकरच  आपण  दोनाचे  तीन  होणार  आहोत .

पती : ही  बातमी  ऐकून  मला  खूप  आनंद  झाला .

पत्नी : माझी  आई  आज  रात्रीच्या  विमानाने  येणार  म्हणून  तुम्हाला  इतका  आनंद  झाला …..?

एक  विधार्थी  अचानक  क्लासमधून  उठून  चालत  बाहेर  जाऊ  लागला .

प्राध्यापक: क्लास  सुटायच्या  आत  हा  बाहेर  कुठे  चाललंय?

विधार्थी: सर, त्याला  झोपेत  चालायची  सवय  आहे.

हुदयाच्या  ऑपरेशनला  बायपास  का  म्हणतात ?

कारण  ऑपरेशन   ठीक  झाल  तर  पास, नाही  तर  बाय ……..?

पती: डार्लिंग…… माझा  पगार  आपल्याला  पुरेसा  आहे  ना ?

पत्नी : ह,  माझ्यासाठी  तो  कसाबसा  पुरवून   घेईन  पण  तुमचं  काय ?

परीक्षक:   मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  काय ?

विधार्थी:  मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  सर्फ  एक्सेलचा  नवीन  प्रकार,  ज्याचा  वापर  कॉम्प्युटर  धुण्यासाठी  केला  जातो .

 

Hope you liked “मराठी कट्टा-पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: