Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: मराठी-इंग्रजी शब्दकोश

ब्रेड क्रम्ब्जचे झटपट कटलेट्स

Click here to see Indian Style Simple Cutlet Recipe in English

कटलेट्स (झटपट कटलेट्स)

For more Visit: www.Deepjeevani.com

For more Visit: www.Deepjeevani.com

झटपट कटलेट्स साटी- साहित्य :-

 • पाव किलो उकडलेले बटाटे
 • २ वाटया जाड पोहे भिजवून
 • अर्धी वाटी डाळीचे पीठ
 • ४-५ हिरव्या मिरच्या, आलं, लसूण ८-१० पाकळ्या वाटून
 • मीठ चवीनुसार
 • १ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा लाल तिखट
 • १ चिमूट खायचा सोडा
 • १ वाटी ब्रेड क्रम्ब्ज
 • तळण्याकरता तेल.


कृती :-

 • बटाटे उकडून सोलून जाड किसणीवर किसून घ्यावेत अथवा बारीक  कुस्करावेत.
 • २ वाटया जाड पोहे भिजवून बटाटयाच्या किसात घालावे. त्यात अर्धी वाटी  डाळीचे पीठ, वाटलेले आलं, लसूण, मिरची, गरम मसाला, लाल तिखट, मीठ  सर्व मिसळावे .
 • चिमूटभर खायचा सोडा घालावा.
 • हव्या त्या आकाराचे कटलेट्स करून ब्रेडच्या चुऱ्यात दोन्ही बाजूंनी बुडवून  फ्राईंग प्यानमध्ये तेल सोडून दोन्ही बाजूंनी लाल परतावेत. कोणत्याही चटणी अथवा सॉसबरोबर गरम खायला घावेत .

दक्षता –

 • इतर भाज्या नसल्या तरी झटपट कटलेट्स करता येतात .
 • दोन ब्रेड स्लाईसमध्ये एक कटलेट, थोडे कांदा,  टोमॅटोचे स्लाईस घालून सान्डविच छान होतात.
तर काय मंडळी, बनवणार का झटपट कटलेट्स…? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Indian Style Simple Cutlet Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

साबुदाणा वडा-उपवासाचे खाद्य पदार्थ

Click here to see Indian Sabudana Vada – Sago Vada Recipe in English

भारतीय पाककृती-साबुदाणा वडा

For more visit www.Deepjeevani.com

For more visit www.Deepjeevani.com

साबुदाणा वडा बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • २ मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले
 • १ वाटीभर साबुदाणा
 • १ वाटी दाण्याचे कूट
 • ५-६ हिरव्या मिरच्या
 • १/२ चमचा जिरे वाटून
 • कोथिंबीर
 • मीठ
 • १/२ चमचा साखर
 • तेल

कृती :-

 • साबुदाणा  भिजवून  ठेवावा . भिजवताना  पाव  वाटी  पाणी  ठेवावे   व  ५-६  तास  झाकून  ठेवावे  .
 • बटाटे  सोलून  कुस्करून  घ्यावे  किंवा  किसणीवर  किसून  घ्यावे .
 •  भिजलेला  साबुदाणा , बटाटा , दाण्याचे कूट ,  वाटलेले जिरे ,  मिरची , मीठ ,  साखर , थोडी कोथिंबीर चिरून  घालून  सर्व  जिन्नस  एकत्र  करून  चांगले  एकजीव  मळून  घ्यावेत . मळताना  खूप  कोरडे वाटल्यास  थोडा  पाण्याचा  हात  लावावा .
 • नंतर  पिठाचा  लिंबा एवढा  गोळा  गोल  थापावा  (फार  पातळ  थापू  नये )
 • कढईत तेल  तापत  ठेवावे . तापल्यावर  गॅस  मध्यम आचेवर  ठेवावा . व  वडा  कढईत  सोडावा.
 • मंद  आचेवर  गुलाबी  रंगावर  वडे  तळावेत.
 • वरील  पद्धतीने  सर्व  वडे  तळावेत . गरमा गरम  वडे  चटणी  किवा  टोमॅटो  सॉस  बरोबर  खायला  घ्यावेत
तर काय मंडळी, बनवणार का साबुदाणा वडा…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

Click here to see Indian Sabudana Vada – Sago Vada Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


फिंगर चिप्स-पाककृती खमंग मेजवानी

Click here to see Crunchy delicious Finger Chips Recipe in English

भारतीय पाककृती-फिंगर चिप्स

Finger chipsफिंगर चिप्स बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • ३-४ बटाटे
 • तळण्याकरता तेल
 • मीठ
 • चीमुठ्भर खायचा सोडा
 • ४ कप पाणी
 • चीमुठ्भर हळद


कृती :-

 • बटाट्यांचे साल काढून लांबट बारीक काप करून घ्यावेत .
 • बटाट्याचे काप स्वच्छ धुऊन घ्यावेत .
 • ४ काप पाण्यामध्ये बटाट्याचे काप भिजत ठेवावे . त्यात मीठ ,चीमुठ्भर खायचा सोडा ,चीमुठ्भर हळद घालावी .
 • १५-२० मिनिट झाकून ठेवावे.
 • कढईत तेल गरम करावे .
 • पाणी काढुन बटाट्याचे काप कढईत घालावेत व मंद आचेवर गुलाबी रंगावर कुरकुरीत होइपर्यंत  तळावेत.
 • असे सर्व काप तळून घ्यावेत .
 • नंतर टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्यावेत.
तर काय मंडळी, संध्याकाळी बनवणार का फिंगर चिप्स…?तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Crunchy delicious Finger Chips Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


मसाला ताक पाककृती- Masala buttermilk

Click here to see Masala Buttermilk – Maharastrian Masala taak Recipe in English

भारतीय पाककृती||  मसाला ताक

मसाला ताक बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • १ कप  दही
 • २ कप पाणी
 • चीमुठभर मीठ
 •  कोंथिबीर
 • १ लसून

कृती :-

 • दही ,कोंथिबीर , लसून मिक्सरमधून १५-२० सेकंद मिक्स करून घ्यावेत .
 • नंतर  त्यामध्ये  मीठ  आणि  पाणी  घालून  परत  मिक्सरमधून  मिक्स  करून  घ्यावे .
 • मसालाताक  तयार.
 • सर्व्ह   करावे .
तर काय मंडळी, बनवणार का मसालाताक…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Masala Buttermilk – Maharastrian Masala taak Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


टोमॅटो ऑम्लेट पाककृती-खमंग मेजवानी

Click here to see Tomato omelet (Vegetarian) Recipe in English

भारतीय पाककृती|| टोमॅटो ऑम्लेट

Tomato-Omelette टोमॅटो ऑम्लेट बनवण्यासाठी साहित्य :-

 • ३/४ वाटी डाळीचे पीठ
 • २ चमचा रवा (optional )
 • ३/४ वाटी  टोमॅटो बारीक चिरून
 • १/२ वाटी कांदा बारीक चिरून
 • १/२ चमचा आलं बारीक वाटून
 • १ चमचा मिरची पावडर किंवा २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • १/२ चमचा धने पावडर (optional )
 • १/२ चमचा जिरे पावडर (optional )
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • चीमुठ्भर हळद
 • तेल
 • मीठ
 • सोडा


कृती :-

 • डाळीच्या पिठात कांदे, बेकिंग सोडा ,हळद ,मिरची पावडर ,तेल ,मीठ आणि टोमॅटो घालून सर्व मिक्स करून घ्यावे.
 • हे मिश्रण जास्त पातळ न करता मध्यम करावे.
 • तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
 • एक डावभर मिश्रण तव्यामध्ये घालावे .पाण्याचा हात घेऊन मिश्रण बोटांनी किंवा डावेनेच पसरवावे. कडेने तेल घालावे.
 • वरून झाकण ठेवावे .एक बाजू खरपूस झाली की कालथ्याने दुसरी बाजू पालटावी. दुसरी बाजू शिजू द्यावी.
 • टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर गरमा गरम सर्व करावे .तसेच टोमॅटो ऑम्लेट बरोबर स्लाईस ब्रेड सुध्दा छान लागतो.
तर काय मंडळी, बनवणार का टोमॅटो ऑम्लेट…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Tomato omelet (Vegetarian) Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: