Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

हसू आणि हसवू चलां जरा

चिंटू :- माझे बाबा खूप भित्रे आहेत.

गोलू :- का रे  ?

चिंटू :-रस्ता पार करताना ते नेहमी माझे बोट धरूनच पार करतात.

मालक :- माझा कुत्रा फार इमानदार आहे. कुठेही असा कुत्रा मिळणार नाही.

ग्राहक :- याची काय ग्यारंटी ?

मालक :- याला मी वीस वेळा विकला. पण प्रामाणिकपणे माझ्याकडेच परत आला.

बंड्या :- मला खर खर सांग.  माझ्या वडिलांनी माझ्यासाटी गडगंज संपत्ती ठेवलीय  म्हणून  माझ्यावर प्रेम करतेस ना

बबडी :- नाही रे वेड्या, तुझ्या बाबांयेवजी इतर कोणीही जरी तुझ्यासाठी संपत्ती ठेवली  असती तरी मी तुझ्यावरच प्रेम केलं असतं……. शप्पथ !

गंपू  :- यार , मला माझ्या गल्फ्रेन्डला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचय.

पप्पू :- अरे , मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे तिला.

गंपू  :- तसं नाही रे…… भलमोठ वाटेल असं काहीतरी सुचव.

पप्पू :- मग असं कर …..ट्रकचा एक टायरच दे तिला.

भिकारी :- माई १ रुपये द्या. तीन दिवसांपासून उपाशी आहे.

बाई       :- उपाशी आहेस. मग १ रुपयेमध्ये काय खाणार ?

भिकारी  :- तीन दिवस उपाशी राहिल्यामुळे किती वजन घटले ते बघायचं.

 

Hope you liked ” हसू आणि हसवू चलां जरा “..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

 

Advertisements

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: