Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

मस्त मराठी जोक्स कट्टा

दोन वेडे आपापसात बोलत होते.

‘तू इंग्लंडहून केव्हा आलास?’
‘वीस ऑक्टोबर ला’. दुसरा वेडा म्हणाला,
परंतु आज तर आटरा ऑक्टोबर आहे.’ पहीला वेडा हैराण होऊन म्हणला,
हा मला जरा गडबड होती. यसाटी दोन दीवस अगोदरच आलो.

दोन मुल आपापसात बोलत होती.
एक मुलगा म्हणाला, माझे बाबा शूर आहेत.’
बडवू शकतात
दूसरा म्हणला, ‘अरे यात कसली आले शूरता’.
माझी आई तर रोजच माझ्या बाबांना बडवत आसते.

बाबा : राजु, हल्ली तु फार झोपतोयस.
राजु : हो बाबा.
बाबा : काय झाल ? तब्येत ठिक आहे ना ?
राजु : हो बाबा, मागच्या रविवारी मी त्या भाषणाला गेलो होतो ना. त्यांनी सांगितलय स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल. म्हणुन मी झोपायला लागलोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना.

Hope you liked “मस्त मराठी जोक्स कट्टा “..?

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: