Advertisements

कोथिंबिरीचे वडे – सरळ सोपी रेसिपी

Click here to see Kothimbir Wade recipe in English

कोथिंबिरीचे वडे

Kothimbirchya Vadya

साहित्य :-

 • २ जुड्या कोंथिबीर
 • १ टे. स्पून तिखट
 • ५-६ लसुन पाकळ्या
 • १ इंच आले बारीक वाटून
 • १ वाटीभर डाळीचे पीठ
 • २ टेबलस्पून बारीक रवा
 • मीठ
 • पाव चमचा हळद
 • चिमूटभर हिंग
 • चिमूटभर सोडा
 • तळण्याकरता तेल

कृती :-

 • कोंथिबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे.
 • एका परातीत कोरडी झालेली कोंथिबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, तिखट, आले, लसुन पेस्ट, हळद, हिंग, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे.
 • कढईत तेल तापवून तयार पीठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत.

टीप :-

 • कोंथिबीर पेक्षा हरभरा डाळीचे पीठ जास्त नको. भिजवलेल पीठ सैलसर हवे.
 • डाळीच्या पिठाबरोबर बारीक रवा घातल्यास वडे छान फुलून येतात.

 

Click here to see Kothimbir Wade recipe in English

You may also interested in,

 

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: